- Gwenview वापरुन आपली छायाचित्रे यवस्थित आयोजित करणे आणि इतरांसोबत शेअर करणे खूप सोपे आहे.
- तुमची छायाचित्रे दुसर्या एखाद्या रीमोट संगणकावर, आय-पॉडवर, HTML गॅलरीमध्ये, किंवा फ्लिकर, स्मग-मग, पिकासा-वेब आणि इतर ठिकाणी प्रतिलिपित करण्यासाठी "निर्यात करा" ह्या पर्यायाचा वापर करा.
- अधिक आयोजन आणि संपादकिय सुविधांकरीता digiKam हे स्थापित करण्यासाठी उपलब्ध आहे.