- आपल्याला मदत हवी असल्यास, शक्यतो बर्याच प्रणालींमध्ये यादीमधील मदत, किंवा मदत यादी वापरुन पहा.
- आमच्या बर्याच लिखित मदतविषयक दस्तवेजांव्यतिरिक्त कुबुन्टू समुदाय (उबुन्टू समुदायाशी निगडित) तांत्रिक अडचणींसंदर्भात तुम्हाला आंतरजालावर अगदी मोफत आधार (मदत) पुरवतो. कॅनॉनिकलच्या काही मित्र संस्थांद्वारे व्यावसायिक मदतदेखील पुरविली जाते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ubuntu.com/support येथे वाचा.
- आम्हाला आपल्या कुबंटू अनुभवाबद्दल कुबंटू.कॉम/समाज येथे नक्की कळवा!